Home > News > फराह खान भडकल्या...नेटकऱ्यांना त्यांच्याच भाषेत दिलं उत्तर...

फराह खान भडकल्या...नेटकऱ्यांना त्यांच्याच भाषेत दिलं उत्तर...

फराह खान यांनाी मुलांसोबत एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोवर आलेल्या कॉमेंटला दिलं हे उत्तर...

फराह खान भडकल्या...नेटकऱ्यांना त्यांच्याच भाषेत दिलं उत्तर...
X

प्रसिद्ध निर्मात्या फराह खान यांनी सोशल मीडियावरती त्यांच्या मुलांसोबत एक फोटो शेअर केला आहे. पण या फोटोंवर आलेल्या कमेंट्स पाहून त्या नेटकऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. एवढंच नाही तर ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेत त्यांनी उत्तर देखील दिल आहे. फराह खान यांनी मुलगी दिव्या, अन्या आणि फराह या तिन्ही मुलांसोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर एका नेटकऱ्याने 'मोटी के बच्चे इतने सूखे क्यों?' अशी कमेंट केली होती. त्या कमेंटला फराह खान यांनी अगदी सडेतोड उत्तर देत त्या म्हणाल्या की, 'तू तुझ्या मुलांना सांभाळ मी माझ्या मुलांना सांभाळून घेईन'

" style="color: rgb(201, 200, 205); line-height: 17px;" target="_blank">A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

फराह खान या नुकत्याच 'पिंच 2' या आरबार खान यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. यावेळी त्यांनी या ट्रोर्ल्सना सडेतोड उत्तर दिले आहे.


Updated : 30 Aug 2021 2:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top