Home > News > कपड्यांवरील घामाचे डाग घालवण्यासाठी सोपा उपाय..

कपड्यांवरील घामाचे डाग घालवण्यासाठी सोपा उपाय..

कपड्यांवरील घामाचे डाग घालवण्यासाठी सोपा उपाय..
X

मे-जूनच्या उन्हात कपड्यांवर घामाचे डाग दिसतात. आता गर्मी इतकी आहे म्हंटल्यावर घाम येणार आणि साहजिकच कपड्यांवर त्याचे डाग देखील पडणार.. मग या डागांपासून कपडे स्वच्छ करण्यासाठी काही उपाय आहे का? १०० टक्के आहे त्यासाठी का माहिती शेवटपर्यंत वाचा..


सगळ्यात पहिला घामाचे डाग धुण्यासाठी, कोमट पाण्यात एक चमचाभर पांढरा व्हिनेगर घाला.

आता त्यात तुमचे सर्व कपडे त्यामध्ये बुडवा...

10 मिनिटांनंतर ते काढून टाका आणि स्वच्छ पाण्याने धुऊन टाका..

आता स्वच्छ पाण्याने धुतल्यावर ते सुकायला सोडून द्या..

बस्स झालं तर सुकल्यावर तुमचे कपडे चकाचक सर्व डाग निघून जातील.

Updated : 23 May 2023 3:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top