तालिबानी राजवटीत 'तिला' दहा वर्षे पुरुष म्हणून राहावं लागलं...
Max Women | 1 Sept 2021 1:54 PM IST
X
X
तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानात आपलं वर्चस्व मिळवले आहे तर तालिबान्यांनी यापूर्वी सत्ता असताना लोकांवर, विशेषतः महिलांवर बरेच अत्याचार केले गेले होते,तसेच महिलांवर अनेक कडक निर्बंध लादले गेल्याचे सुद्धा पाहायला मिळाले होते, यामुळे अफगाणी महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत, त्यामुळे तालिबानच्या वापसीमुळे पुन्हा एकदा महिलांवरील निर्बंध आणि अत्याचाराच्या कहाण्या आठवू लागल्या असून, अशीच एक कथा लेखिका नादिया गुलामची आहे, पाहू या बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट....
Updated : 1 Sept 2021 1:54 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire