Home > News > ऑरेलियानो फर्नांडिस यांच्या प्रकरणाबद्दल माहिती आहे का?

ऑरेलियानो फर्नांडिस यांच्या प्रकरणाबद्दल माहिती आहे का?

Do you know about the case of Aureliano Fernandes?

ऑरेलियानो फर्नांडिस यांच्या प्रकरणाबद्दल माहिती आहे का?
X

ऑरेलियानो फर्नांडिस प्रकरण हे भारतात कामाच्या ठिकाणी महिलांच्या छळाविरुद्धच्या लढ्याचं एक महत्वाचं उदाहरण आहे. विद्यार्थिनींनी प्राध्यापकाच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार केली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना कार्यालयीन ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत महत्वाची टिप्पणी केली. महिला सुरक्षिततेच्या कायद्यातील ही महत्वाची बाब मानली जाते तो कसा महत्वाचा आहे हे सांगणारा हा व्हिडीओ...

Updated : 14 Sept 2025 2:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top