Home > News > आपत्ती स्वप्नंही वाहून नेते, पुनर्वसनाचा खरा अर्थ समजून घ्या | Real Flood Stories

आपत्ती स्वप्नंही वाहून नेते, पुनर्वसनाचा खरा अर्थ समजून घ्या | Real Flood Stories

Disasters take away dreams, understand the true meaning of rehabilitation | Real Flood Stories

आपत्ती स्वप्नंही वाहून नेते, पुनर्वसनाचा खरा अर्थ समजून घ्या | Real Flood Stories
X

पाऊस, पुरामध्ये पिकं वाहून गेली, गुरं हरवली, घरं उद्ध्वस्त झाली.. पण या सगळ्याच्या पलीकडे जे काही घडलं, त्याकडे फार कमी लोकांचं लक्ष जातं - मानसिक आघात, महिलांचा असुरक्षित अनुभव, मुलांचं शिक्षण, आणि त्यांचा आत्मविश्वास गमावणं. यामध्ये आपण खरी मदत काय आणि कशी करावी ?

Updated : 28 Sept 2025 7:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top