भारताच्या एकूण लोकसंखेच्या जवळपास २.२१% टक्के लोक दिव्यांग असताना त्यांना मिळणाऱ्या सुविधा मात्र त्या मानाने खूप अपुऱ्या आहेत. तर आजही समाजाचा दिव्यांग व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. मात्र असे असतानाही अनेक जण आपल्या अपंगत्वावर मात जगापेक्षा वेगळ करून आपली छाप निर्माण करतात. अशीच काही कहाणी सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी शिंदे आणि यवतमाळची शिरीन तबस्सुमची आहे. अपंगत्वावर मात करणा-या या संघर्ष कन्या आज इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे, पाहू या संघर्ष कन्यांचा प्रेरणादायी प्रवास....
Updated : 2021-08-27T16:59:52+05:30
Next Story