Home > News > मोदींचा दरवाढीने सर्वसामान्य आता वैतागले: प्रणिती शिंदे

मोदींचा दरवाढीने सर्वसामान्य आता वैतागले: प्रणिती शिंदे

मोदींचा दरवाढीने सर्वसामान्य आता वैतागले: प्रणिती शिंदे
X

सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजप नेत्यामुळे वैतागले असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी केला आहे. पेट्रोल-डिझेल, गॅसनंतर आता तेलाच्या दरात सुद्धा प्रचंड दरवाढ केल्यामुळे याची झळ सामान्य माणसाला बसत असल्याचही शिंदे म्हणाल्यात.


Updated : 30 Jun 2021 4:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top