Home > News > काँग्रेस स्व:मुद्यांपासून दूर पळत आहे- स्मृति इराणी

काँग्रेस स्व:मुद्यांपासून दूर पळत आहे- स्मृति इराणी

काँग्रेस स्व:मुद्यांपासून दूर पळत आहे- स्मृति इराणी
X

अमेठीतील भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रियांका गांधींवर यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत प्रियंका गांधी यांच्यावर पलटवार केला आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या अमेठी आणि रायबरेलीच्या निवडणूक प्रचारात सतत व्यस्त असून त्यांच्या आक्रमक शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जबरदस्त हल्लाबोल करत असल्याचे दिसून येतं आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुद्द्यांवर बोलत नाहीत असं प्रियंका यांनी म्हटंल आहे. यावर आता अमेठीतील भाजप उमेद्वार

स्मृती इराणी यांनी पलटवार केला असून, काँग्रेस स्व:मुद्यांपासून दूर पळत आहे असं स्मृति इराणी म्हणाल्या आहेत. स्मृति इराणी यांनी 'कोणामध्ये किती

हिंमत आहे. हे तुम्हाला कळेल' असं देखील म्हटलं आहे.

Updated : 9 May 2024 8:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top