Home > News > व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ
X

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ



मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ झाली आहे.



आता दिल्लीत नवीन सिलेंडरची किंमत 2355 रुपये असेल.





मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.





यापूर्वी १ एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.





त्या वेळी भावात 268 रुपयांनी वाढ झाली होती.









Updated : 1 May 2022 4:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top