Home > News > साठीचा महाराष्ट्र आणि त्याचं महिला नेतृत्व ! पहायला विसरू नका फक्त मॅक्स वुमनवर

साठीचा महाराष्ट्र आणि त्याचं महिला नेतृत्व ! पहायला विसरू नका फक्त मॅक्स वुमनवर

साठीचा महाराष्ट्र आणि त्याचं महिला नेतृत्व ! पहायला विसरू नका फक्त मॅक्स वुमनवर
X

संयुक्त महाराष्ट्रासाठी १०६ हुतात्म्यांचे बळी गेले. यात अनेक मोठ्या नेतृत्वामुळे ही चळवळ गाजली आणि महाराष्ट्र संयुक्त झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून आत्ताच्या आधुनिक, औद्योगिक, सांस्कृतिक, सर्वसमावेशक अशा अष्‍टपैलू महाराष्ट्राच्या प्रवासात काही महिला नेतृत्वांचा देखील समावेश आहे. अशाच काही महिला नेतृत्वांबद्दल १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनी आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध लेखिका मनीषा पाटील यांच्याकडून फक्त आपल्या मॅक्स वुमनवर!


Updated : 30 April 2022 4:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top