Home > News > Amazon वरून Product मागवण्या आधी ही बातमी वाचा.. । Amazon India

Amazon वरून Product मागवण्या आधी ही बातमी वाचा.. । Amazon India

Amazon वरून Product मागवण्या आधी ही बातमी वाचा.. । Amazon India
X

हल्लीचा जमाना हा ऑनलाइन शॉपिंगचा जमाना आहे. या धावपळीच्या जगात अनेकांनी प्रत्यक्ष दुकानात जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा घरी बसून ऑनलाइन शॉपिंग करण्याला जास्त पसंती दिली आहे. यामध्ये मग अगदी केसांसाठी लागणाऱ्या कंगव्यापासून मोठ-मोठ्या लाखोंच्या वस्तू सुद्धा लोक ऑनलाईन खरेदी करू लागले आहेत. सुरुवातीला यामध्ये लोकांना आपली फसवणूक होईल की काय? अशी मोठी भीती होती, मात्र आता अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी या क्षेत्रात विश्वासहार्यता निर्माण केली आहे. यामध्ये ॲमेझॉन (Amazon) फ्लिपकार्ट (Flipcart) यासारख्या काही कंपन्यांची नावे आपल्याला सांगता येतील. ॲमेझॉन (Amazon eCommerce) चा विचार केला तर ॲमेझॉन ही सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी आहे. ॲमेझॉन शॉपिंग वेबसाईट ( Amazon shopping website ) वरून तुम्ही तुम्हाला कोणती पाहिजे ती वस्तू ऑनलाइन खरेदी (Online shopping) करू शकता.

ॲमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवरून काय खरेदी करू शकतो? (Amazon eCommerce)

ॲमेझॉन ही भारतातील अग्रगण्य ई-कॉमर्स (eCommerce web) वेबसाईट आहे तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटला भेट दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरी (amazon category) दिसून येतात. आपल्याला जी कोणती गोष्ट हवी आहे ती आपण याद्वारे खरेदी करू शकतो.

Amazon बेवसाइटवर कोणकोणत्या कॅटेगरी आहेत?

तुम्ही गुगलवर किंवा तुमच्या मोबाईल मध्ये ॲमेझॉन शॉपिंग ॲप (amazon shopping app) डाऊनलोड करू शकता. त्यानंतर या ॲपद्वारे किंवा गुगलवरती amazon.in असं सर्च करून तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊ शकता. ज्यावेळी तुम्ही वेबसाईटवर जाल त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी अनेक कॅटेगरी दिसतील. त्यामध्ये पहिले कॅटेगरी आहे Treanding या ट्रेंडिंग कॅटेगरीमध्ये आपल्याला best sellers, new release, movers and shakers असे ऑप्शन दिसतील. त्यानंतर त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर बऱ्याच वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत ज्यामध्ये Men’s Fashion, Women’s Fashion, Home, Kitchen, Pets, Books, E-books, Beauty Products,Toys, Baby Products, Echo & AlexaFire , Stick Tv, Audible Audiobooks, Car, Motorbike, industrialAmazon Alexa, Electronics, Movies, Music & Video Games इतक्या साऱ्या कॅटेगरी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही तुम्हाला जे प्रॉडक्ट खरेदी करायचे आहे त्यानुसार ती कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि आपल्याला हवी ती गोष्ट अत्यंत सोप्या पद्धतीने ऑर्डर करायची. एकदे product तुम्ही ऑर्डर केले तर ते तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये अगदी आपल्या घराच्या दारापर्यंत पोहोच होते. Amazon India बाबत तुमचे काय अनुभव आहेत नक्की शेअर करा..

Updated : 20 March 2023 1:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top