Home > News > यंदाच्या बजेटमुळं शेतकऱ्याला १२००० हजार मिळणार ,कसं ? गंगी सांगती ऐका

यंदाच्या बजेटमुळं शेतकऱ्याला १२००० हजार मिळणार ,कसं ? गंगी सांगती ऐका

यंदाच्या बजेटमुळं शेतकऱ्याला १२००० हजार मिळणार ,कसं ? गंगी सांगती ऐका
X

यंदाच्या बजेटमुळं शेतकऱ्याला १२००० हजार मिळणार ,कसं ? गंगी सांगती ऐका

देवेंद्र फडणवीसांचं बजेट माहितीय नव्ह ,अहो मंडळी नमो शेतकरी महासन्मान निधीमधून राज्यसरकार बी ६००० रुपये देणार ,आता केंद्रातलं ६ आणि हे ६ असं मिळून १२००० हजार रुपयं शेतकऱ्याला मिळणार हाईत ... मग हाय कि नाय बेश्ट योजना ... गंगी समद्या योजना सांगणार हाय ,तवर हि योजना कशी वाटली ते कळवा ...


Updated : 13 July 2023 5:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top