Home > News > हनी सिंगचा अश्लीलतेचा कहर... | Yo Yo Honey Singh

हनी सिंगचा अश्लीलतेचा कहर... | Yo Yo Honey Singh

हनी सिंगचा अश्लीलतेचा कहर... | Yo Yo Honey Singh
X

बॉलीवूड गायक हनी सिंगचा लाइव्ह कॉन्सर्ट रायपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमस्थळी मोठा जनसमुदाय पोहोचला. कार्यक्रमात हनी सिंगने त्याची प्रसिद्ध गाणी गायली. मात्र हनी सिंग स्टेजवर अश्लील इंग्रजी शब्द वापरताना दिसला. माईक लोकांच्या दिशेने धरून हनी सिंगने ते शब्द लोकांनाही म्हणायला लावले.





हनी सिंगने त्याच्या ब्लू आईज या गाण्याचे काही शब्द बदलून गाणे गात होता हा प्रकार अत्यंत भयंकर होता. इतकाच काय तो लोकांना देखील हे अश्लील शब्द म्हणाल्याला लावत होता. हनी सिंग स्वतः बोटांनी असे हावभाव करत राहतो ज्याला सांकेतिक भाषेत शिवीगाळ समजली जाते. मुळात या कार्यक्रमाला अत्यंत गर्दी झाली होती. नियंत्रणाबाहेर लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी जमले होते त्या दरम्यान हा प्रकार घडला आहे..






Updated : 17 April 2023 1:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top