डोळा मारुन पोरांना घायाळ करणाऱ्या प्रिया वॉरियर चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
X
डोळा मारुन पोरांना घायाळ करणाऱ्या प्रिया वॉरियर चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल शाळेच्या कपड्यांमध्ये डोळा मारुन आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वॉरिअर आठवतेय का? तिच्या त्या डोळामारण्यामुळं पोरं त्यांच्या शाळा आणि कॉलेजमध्ये आपल्याला बघून पण डोळा मारणारी कोण आहे का शोधत होते. असो.. अशा या प्रिया चा आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत या व्हिडीओमध्ये प्रिया 'चन्ना मेरेया' हे हिंदी गाणं गाताना दिसत आहे. लाल साडीमध्ये प्रिया अतिशय सुंदर दिसत आहे. एका लग्नामध्ये प्रिया हे गाणं म्हणताना दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळत आहेत. अनेक चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये तिच्या आवाजाचं कौतुक केलं आहे.डोळा मारुन पोरांना घायाळ करणाऱ्या प्रिया वॉरियर चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल शाळेच्या कपड्यांमध्ये डोळा मारुन आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वॉरिअर आठवतेय का? तिच्या त्या डोळामारण्यामुळं पोरं त्यांच्या शाळा आणि कॉलेजमध्ये आपल्याला बघून पण डोळा मारणारी कोण आहे का शोधत होते. असो.. अशा या प्रिया चा आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत या व्हिडीओमध्ये प्रिया 'चन्ना मेरेया' हे हिंदी गाणं गाताना दिसत आहे. लाल साडीमध्ये प्रिया अतिशय सुंदर दिसत आहे. एका लग्नामध्ये प्रिया हे गाणं म्हणताना दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळत आहेत. अनेक चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये तिच्या आवाजाचं कौतुक केलं आहे.