Home > News > दहीहंडीच्या पार्शवभूमीवर मनसेचा मोठा निर्णय..

दहीहंडीच्या पार्शवभूमीवर मनसेचा मोठा निर्णय..

दहीहंडीच्या पार्शवभूमीवर मनसेचा मोठा निर्णय..
X

गोपाळकाला दहीहंडी म्हटले की थरावर थर प्रचंड उत्साह आणि जल्लोषात साजरा होणारा हा सण,मात्र एकमेकांवर चाढवोध करताना,थरावरचे काही गोविंदा हे खाली पडून जखमी होतात, त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येते. तर काही मृत्यूमुखीही पडतात, याची दखल घेत नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशा गोविंदांसाठी मोफत विमा योजनेची संकल्पना अमलात आणली असून दहा लाख रुपयांचा मोफत विमा काढला जाईल असे आवाहन नवीमुंबई मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले. आणि त्यासाठी आपल्याला नोंदणी करण्यासाठी नवी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क करावा लागेल असं देखील ते म्हणाले.. गजानन काळे यांनी नक्की काय म्हंटल आहे पाहुयात..Updated : 5 Aug 2022 9:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top