Home > News > पापा शादी करना है, लहान मुलीचा आपल्या वडिलांकडे हट्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पापा शादी करना है, लहान मुलीचा आपल्या वडिलांकडे हट्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पापा शादी करना है, लहान मुलीचा आपल्या वडिलांकडे हट्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
X

प्रत्येकांच्या आयुष्यात लग्न ही खूप महत्त्वाची बाब असते. मात्र, एक छोटी मुलगी जेव्हा आपल्या वडिलांना लग्नाचा हट्ट करते आणि वडील तिला नाही म्हणतात. आणि मुलगी धायमोकलून रडायला लागते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी आपल्या वडिलांकडे लग्नाचा हट्ट करत आहे. मुलगी लहान असल्यानं वडील तिचा हा हट्ट पूर्ण करु शकत नाही. किंबहुना मुलीला लग्न काय आहे देखील माहिती नाही. मुलगी रडत रडत आपल्या वडिलांकडे येते. वडील तिला काय झालं विचारतात, तेव्हा ती म्हणते...

लग्न करायचं आहे. वडील तिला जेव्हा तिला नकार देतात... ती रडायला लागते... हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Updated : 8 May 2021 7:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top