Home > News > महाड: बचाव कार्याला ब्रेक, बेपत्ता असलेले 31 जण मृत घोषित, मृतांची संख्या 84 वर

महाड: बचाव कार्याला ब्रेक, बेपत्ता असलेले 31 जण मृत घोषित, मृतांची संख्या 84 वर

महाड: बचाव कार्याला ब्रेक, बेपत्ता असलेले 31 जण मृत घोषित, मृतांची संख्या 84 वर
X

महाड तालुक्यातील तळीये दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद

महाड तालुक्यातील तळीये गाव 22 जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळली होती

कालपर्यंत दरडीच्या ढिगार्‍यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते

आज चौथ्या दिवशी बचावकार्य थांबविण्यात आले असून, बेपत्ता असलेल्या 31 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे

दुर्घटनेत केवळ 5 जण जखमी अवस्थेत सापडले, तर बेपत्ता असलेल्या 31 जणांचा तीन दिवसांनंतरही शोध सुरुच होताUpdated : 26 July 2021 11:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top