Home > News > तिरंदाजीत पदकाचे स्वप्न भंगले, भारताची दीपिका कुमारीचा पराभव...

तिरंदाजीत पदकाचे स्वप्न भंगले, भारताची दीपिका कुमारीचा पराभव...

तिरंदाजीत पदकाचे स्वप्न भंगले, भारताची दीपिका कुमारीचा पराभव...
X

टोकियो ऑलिम्पिक मध्ये (Tokyo Olympics) आज झालेल्या तिरंदाजि स्पर्धेत दीपिका कुमारीचा पराभव झाला आहे. कोरियाच्या सॅन उन विरुद्ध दीपिका कुमारीचा उपांत्यपूर्व सामना झाला ज्यात दीपिकाचा 0-6ने पराभव झाला. तिसर्‍या सेटमध्ये दीपिकाने 7, 8, 9 धावा केल्या. त्याच वेळी, अॅन्सनचे लक्ष्य 8, 9, 9 वर होते. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची दीपिका सुरुवातीपासून या सामन्यात पिछाडीवर दिसली. तिला संपूर्ण सामन्यात फक्त 2 वेळा 10 धावा करता आल्या. अॅन्सनने 3 वेळा 10 धावा मिळवल्या. त्यामुळे भारताचे तिरंदाजीत पदकाचे स्वप्न भंगले आहे.

Updated : 30 July 2021 6:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top