Home > News > अर्चना पुरण यांची 'द कपिल शर्मा शो' मधून विकेट निघणार?

अर्चना पुरण यांची 'द कपिल शर्मा शो' मधून विकेट निघणार?

अर्चना पुरण यांची द कपिल शर्मा शो मधून  विकेट निघणार?
X

सध्या पंजाब मध्ये आता अनेक राजकीय घटना घडत आहेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून येत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पंजाब मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वत्र या गोष्टींची चर्चा असताना आता सोशल मीडियावर मात्र एक वेगळीच गोष्ट सध्या चर्चेत आहे.

राजीनाम्यानंतर सिद्धू आता पुन्हा 'द कपिल शर्मा शो' मध्ये परतणार का? याची चर्चा समाज माध्यमांवर जोरात चर्चा सुरू आहे. समाज माध्यमांवर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.

जॉब संकट मे है I


Creadit - Google

mujhe ghar nahi jaanaनवज्योत सिंग सिद्धू हे पूर्वी कपिल शर्मा शो मध्ये परीक्षक म्हणून भूमिका बजावत होते. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाठराखण केल्याबद्दल नवजोत सिंह सिद्धू यांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या जागी अभिनेत्री अर्चना पुरण यांना संधी मिळाली होती.creadit - google

आता नवज्योत यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा शोमध्ये परत येणार याविषयी सोशल मीडियावर असे memes Viral आहेत. असेच काहि मी अर्चना यांनी 'Kissa Kursi Ka' अस म्हणत स्वतः त्यांच्या Instagram अकाउंट वरून शेअर केले आहेत.

Updated : 1 Oct 2021 4:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top