- जळगावच्या तरुणाने एल्ब्रुसवर फडकविला तिरंगा..
- मुलींनी घातलेला ड्रेस 'सेक्सी' आहे कि नाही हे कोण ठरवणार ?
- गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने सहन कराव्या लागतायत मरण यातना..
- Vinayak Mete : ''कदाचित याचा मास्टर माइंड एकच असू शकतो..'' दीपाली सय्यद यांची चौकशीची मागणी
- देशभक्तीपर गाणी म्हणत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन..
- या गावात विधवांच्या हस्ते ध्वजारोहण
- पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख केलेल्या बेगम हजरत महाल कोण आहेत?
- महिलांना सन्मान मिळत नसल्याने मोदींनी व्यक्त केला खेद..
- रात्री सव्वा दोन वाजता विनायक मेटे यांचा देवेंद्र फडणवीसांना मेसेज
- स्वाती काळे या महिला पोलीस रणरागिणीचा होणार सन्मान..

अनुपम शर्मा यांचं वयाच्या 63 व्या वर्षी निधन...
प्रसिद्ध कलाकार अनुपम शर्मा यांचं ल्टिपल ऑर्गन फेलिअरमुळे काल वयाच्या 63 व्या वर्षी निधन...
X
प्रतिज्ञा या मालिकेतील ठाकूर सज्जन हे पत्र साकारून लाखो लोकांच्या मनात स्थान मिळवले प्रसिद्ध कलाकार अनुपम शर्मा यांचं ल्टिपल ऑर्गन फेलिअरमुळे काल 8 ऑगस्टला निधन झालं आहे. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या कारकीर्द त्यांनी अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना अनेक दिवसांपासून मूत्रपिंडाचा त्रास होता. उपचारासाठी त्यांना लाईफलाइन या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण अखेर रुगणल्यातच त्यांनी अखेरचा स्वास घेतला.
अभिनेता यशपाल शर्मा यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली असून ज्यावेळी निधन झाल्याचे समजले तेव्हा मी रुग्णालयात पोहोचलो त्यावेळी त्यांचा श्वास अजूनही चालू होता त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना 4 दिवसांपूर्वी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल होत. त्यांच्या रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे शेवटच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान देखील ते इंजेक्शन घेत आल्याच त्यांनी सांगितलं.
तर मन की आवाज प्रतिज्ञा 2 चे निर्मा ते राजन शहा यांनी देखील अनुपम शर्मा यांनी देखील त्यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांच्या कामामुळे तो कायम लक्ष्यात राहील. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून खुल दुःख झाले. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहेत त्याच्या आत्म्यास शांती लाभो अस राजन शहा यांनी म्हंटल आहे.