Home > News > रणवीर सिंग नंतर आता या अभिनेत्याने अभिनेत्री सोबत केलेल्या न्यूड फोटोशूटची चर्चा..

रणवीर सिंग नंतर आता या अभिनेत्याने अभिनेत्री सोबत केलेल्या न्यूड फोटोशूटची चर्चा..

रणवीर सिंग नंतर आता या अभिनेत्याने अभिनेत्री सोबत केलेल्या न्यूड फोटोशूटची चर्चा..
X

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh Nude Photoshoot) सध्या त्या न्युड फोटोशुटमुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच त्याने केलेले न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. सोशल मीडियावर यानंतर मीम्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे रणवीर ला ट्रोल केलं गेल आहे. तर रणवीर च्या या स्टाइलला अनेकजण पसंती देत आहेत तर अनेकांनी टीका देखील केली आहे. पण एखाद्या अभिनेत्याने असे न्यूड होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर रणवीरसह अनेक कलाकारांचे नाव या यादीत आहे. टीव्ही अभिनेता अंकित भाटियाचं (ankit bhatia) देखील हॉट फोटोशूटही चर्चेत आलं होत. विशेष बाब म्हणजे या शूटमध्ये तो एकटा नव्हता, त्याने 'बीग बॉस' फेम अभिनेत्री टीना दत्तासह (tina dutta) हे बोल्ड फोटोशूट केलं होतं.




या न्यूड फोटोशूटमध्ये अंकित भाटिया ६ पॅक अॅब्स फ्लॉंट करताना दिसतोय. त्याच्या पाठीवर बसत टीना दत्ता ने ही स्टाईलीश पोझ दिली होती. त्याचा फिटनेस आणि टोन्ड बॉडी पाहून अनेकजण घायाळ झाले होते. बॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकेल असा त्याचा लूक त्यावेळीही व्हायरल झाला होता. या फोटोशूटमध्ये त्याच्यासह टीना दत्ताही बोल्ड आणि हॉट लूक या फोटोत पाहायला मिळत आहे.

रणवीर सिंग आणि अंकित भाटिया या दोघांव्यतिरक्त आणखीही काही हे सेलिब्रिटी यांनी न्युड फोटोशुट केल विविध कारणांसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये न्यूड झालेल पहायला मिळतील . काही चित्रपटासाठी तर काही मॅग्झीन साठी फोटोशूट केलेलं दिसत आहे.

Updated : 24 July 2022 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top