Home > News > अंजू बॉबी जॉर्ज ठरल्या वुमन ऑफ दी इयर

अंजू बॉबी जॉर्ज ठरल्या वुमन ऑफ दी इयर

अंजू बॉबी जॉर्ज ठरल्या वुमन ऑफ दी इयर
X

World Athletics Awards मध्ये या वर्षीचा वुमन ऑफ द इयरचा पुरस्कार प्रसिध्द भारतीय ऍथलीट अंजू बॉबी जॉर्ज यांना जाहीर झाला आहे. संपूर्ण क्रिडाविश्वातून त्यांच्यावर अभिनंदनाची वर्षाव होत आहे. वर्ल्ड ऍथलेटीक्स ने या बद्दलची माहिती ट्विट करून दिली.

"World Athletics Awards मध्येल या वर्षीचा वुमन ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकल्याबद्दल अंजी बॉबी जॉर्ज चं अभिनंदन!

भारतातील खेळाच्या प्रगतीसाठी तसेच तिच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी अधिकाधिक महिलांना प्रेरणा देण्याच्या तिच्या प्रयत्नांनी तिला या वर्षीच्या पुरस्कारासाठी पात्र ठरवले आहे." असं ट्विट वर्ल्ड ऍथलेटीक्सने केलंय.

कोण आहेत अंजू बॉबी जॉर्ज?

अंजू बॉबी जॉर्ज या एकमेव भारतीय ऍथलीट आहेत ज्यांनी २००३ ला वर्ल्ड चॅंपियनशिपमध्ये लॉंग जंप प्रकारात कांस्य पदक जिंकलं होतं.

Updated : 3 Dec 2021 1:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top