Home > News > निर्भयाच्या मृत्यूनंतर संतप्त प्रतिक्रिया

निर्भयाच्या मृत्यूनंतर संतप्त प्रतिक्रिया

निर्भयाच्या मृत्यूनंतर संतप्त प्रतिक्रिया
X

मुंबईला सुन्न करणारी घटना शुक्रवारी पहाटे साकीनाका परिसरात घडली. एका ३४ वर्षीय महिलेवर टेम्पोचालकाने अमानुष लैंगिक अत्याचार ( Rape ) केले. महिलेच्या खाजगी भागात रॉड टाकण्यात आला. या महिलेचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांनतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. तर यावर महाविद्यालयातील तरुणींनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहू यात....

Updated : 15 Sep 2021 8:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top