Home > News > अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे...

अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे...

अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे...
X

नवीन वर्षाच्या सुरूवातीला अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं आलं आहे. या गाण्यामध्ये स्वत: अमृता फडणवीस गाणं गाताना दिसत आहे. डाव चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी गायलेलं 'अंधार' हे गाणं Zee Music या यूट्यूब चॅनलवर आज 7 जानेवारीला प्रदर्षित करण्यात आलं आहे. या गाण्याला जीत गांगूली यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर गीत लेखन मंदार चोळकर यांनी केलं आहे.

या चित्रपटात Gulshan Devaiah आणि Sagarika Ghatge अभिनय केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कनिष्क शर्मा यांनी केलं आहे. पाहा काय आहे गीत...

Updated : 7 Jan 2021 7:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top