Latest News
Home > News > VIDEO : पुण्यातील बलात्काराच्या घटनेनंतर नीलम गोरे यांनी पोलीस उपयुक्ततांना पत्र

VIDEO : पुण्यातील बलात्काराच्या घटनेनंतर नीलम गोरे यांनी पोलीस उपयुक्ततांना पत्र

VIDEO : पुण्यातील बलात्काराच्या घटनेनंतर नीलम गोरे यांनी पोलीस उपयुक्ततांना पत्र
X

अल्पवयीन मुलीला रिक्षा चालकाने फसवून एका निर्जन ठिकाणी नेले. व तिथे आठ पेक्षा ज्यास्त व्यक्तींनी तिच्यावर अत्याचार केला. याबाबत वानवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे. या गंभीर प्रकरणामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुण्याच्या पोलीस उपयुक्ततांना पत्र लिहीत काही निर्देश केले आहेत. त्यांनी काय म्हंटल आहे पहा...


Updated : 2021-09-07T20:51:17+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top