Home > News > VIDEO: अभिनेत्री नीना गुप्ता यांचा हॉट लूकमधील डान्स व्हायरल  

VIDEO: अभिनेत्री नीना गुप्ता यांचा हॉट लूकमधील डान्स व्हायरल  

VIDEO: अभिनेत्री नीना गुप्ता यांचा हॉट लूकमधील डान्स व्हायरल  
X

आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिध्द असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Bollywood Actress Neena Gupta) यांच्या एका व्हिडिओची सोशल मिडीयावर मोठी चर्चा सुरु आहे. स्पष्टवक्तेपणा आणि बोल्ड स्टाईलसाठीही लोकप्रिय असलेल्या नीना गुप्ता यांनी आपल्या (Instagram) एक व्हिडिओ (Video) शेअर केला असून तो जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला नेटिझन्स सह अनेक बॉलिवूड कलाकारांनी पसंती दर्शवली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा...

Updated : 2 Sep 2021 3:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top