Home > News > 28 वर्षांपासून जेजुरीतील रशियन महिला करते गणपतीची प्रतिष्ठापना

28 वर्षांपासून जेजुरीतील रशियन महिला करते गणपतीची प्रतिष्ठापना

28 वर्षांपासून जेजुरीतील रशियन महिला करते गणपतीची प्रतिष्ठापना
X

राज्यात यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचा सावट असलं तरी लोकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. विशेष बाब फक्त भारतीयच नाही तर इतर देशातील लोक देखील गणेशाची पुजा करतात. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरीत एक रशियन महिला गेल्या २८ वर्षांपासून आपल्या घरामध्ये पर्यावरण पूर्वक गणपती बसवून गणेशोत्सव साजरा करत आहे. पाहूया हिंदू आणि ख्रिश्चन धर्मियांच्या एकतेचे प्रतीक असलेला हा गणपती....

https://youtu.be/AiJKMAodqyA

Updated : 24 Aug 2020 4:25 AM GMT
Next Story
Share it
Top