Home > News > ओलात आता महिलाराज...

ओलात आता महिलाराज...

ओलात आता महिलाराज...
X

देशातील बाजारात ई-स्कूटर लाँच केल्यानंतर ओला ऑटो कंपनीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे, ओलाचे सह-संस्थापक भविश अग्रवाल यांनी हि घोषणा करतांनी सांगितले की, ओलाचा इलेक्ट्रिक स्कूटर कारखान्याची जवाबदारी पूर्णपणे महिलांना दिली जाणार असून, कारखान्यात 10 हजारांहून अधिक महिलांना रोजगाराची संधी देणार आहे, त्यामुळे ओला ऑटो कंपनीत आता महिला राज पाहायला मिळणार आहे.....

Updated : 2021-09-16T21:53:58+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top