Home > News > " This is dhangekar" चंद्रकांत दादांच्या कोल्हापुरात पोस्टरबाजी

" This is dhangekar" चंद्रकांत दादांच्या कोल्हापुरात पोस्टरबाजी

 This is dhangekar चंद्रकांत दादांच्या कोल्हापुरात पोस्टरबाजी
X

कसबा पोटनिवडणुकीत कोण जिंकणार ही उत्सुकता सर्वाना होती.यावर चंद्रकांत पाटील यांचं "Who is Dhangekar " हे विधान प्रचंड व्हायरल झाले होते .पण रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर चंद्रकांत पाटील यांना जोरदार ट्रोल केलं जात आहे. कोल्हापुरात तर "This is dhangekar" म्हणून ताराराणी चौकात रवींद्र धंगेकर यांचे पोस्टर झळकले.चंद्रकांत पाटलांना डीवचण्याचा प्रयत्न केला गेलाय .पहा पोस्टरची झलक...




Updated : 4 March 2023 6:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top