Home > News > कोविड विधवा महिलांनी करावं तरी काय?

कोविड विधवा महिलांनी करावं तरी काय?

कोविड विधवा महिलांनी करावं तरी काय?
X

राज्य सरकारने कोविड मुळे पती गमावलेल्या महिलांसाठी काही योजना अंमलात आणण्याची घोषणा केली आहे. मिशन वात्सल्य ही लागू केलं आहे. मात्र या व्यतिरिक्त ही या महिलांचे अनेक प्रश्न-समस्या आहेत. समाजाने एकल महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे, पाहू या max woman च्या संपादक पर्यदर्शनी हिंगे यांच्या The Priya Show मध्ये झालेली विशेष चर्चा....

Updated : 1 Sep 2021 8:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top