Home > रिपोर्ट > करोना रोखण्यासाठी यशोमती ठाकूर यांचा कडा पहारा

करोना रोखण्यासाठी यशोमती ठाकूर यांचा कडा पहारा

करोना रोखण्यासाठी यशोमती ठाकूर यांचा कडा पहारा
X

कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव वाढतो आहे. जमावबंदीचे आदेश लागू करुनही नागरिक बिनदिक्कतपणे रस्त्यावर आणि चौकाचौकात फिरताना दिसत आहेत. तिवसा तालुक्यातही काहीसं असचं चित्र पाहायला मिळालं. अशा नागरिकांना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्वत: फिरुन जमाव न करण्याची आणि मास्क वापरण्याची विनंती केली आहे. पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/644340226356741/?t=3

Updated : 23 March 2020 1:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top