Home > रिपोर्ट > #WorldWideWeb वर्ल्ड वाइड वेब झाले ३०चे

#WorldWideWeb वर्ल्ड वाइड वेब झाले ३०चे

#WorldWideWeb वर्ल्ड वाइड वेब झाले ३०चे
X

महिलांना स्वातंत्र्याची परिभाषा शिकवणारे वर्ल्ड वाइड वेब आज (#WorldWideWeb) 30 वर्ष पुर्ण झाले असून ,गुगल ने डुडल तयार करुन आज #WorldWideWeb चा ३०वा वाढदिवस साजरा करत आहे.

१२ मार्च १९८९ रोजी ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ टिम बर्नर्स ली यांनी #WorldWideWeb चा शोध लावला होता. या www च्या तयारीचे लक्षण १९८० मध्ये दिसत होते मात्र १९८९-९० मध्ये पहिल्यांनी #WorldWideWeb ला शब्द दिला गेला. या world wide web चा इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल याची कल्पना कदाचित टिम बर्नर्स ली यांनी देखील केली नसेल.

आज हजारोंच्या संख्येने महिला इंटरनेटाचा वापर करत असून यामधून व्यक्त होत आहेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महिला या वेबचा आधार घेत आहेत. याचं चित्र आपण मी टु च्या रुपाने पाहिलेच आहे, अश्या या वेबचा आज ३० वा वाढदिवस महिलाही नक्की साजरा करतील.

Updated : 12 March 2019 7:00 AM GMT
Next Story
Share it
Top