Home > रिपोर्ट > World Cancer Day 2020: जाणून घ्या ब्रेस्ट कॅंसरची लक्षण आणि त्यावरील उपाय...

World Cancer Day 2020: जाणून घ्या ब्रेस्ट कॅंसरची लक्षण आणि त्यावरील उपाय...

World Cancer Day 2020: जाणून घ्या ब्रेस्ट कॅंसरची लक्षण आणि त्यावरील उपाय...
X

आज जागतिक कॅन्सर दिवस, या निमित्ताने महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅंसर संदर्भात डॉ. पौर्णिमा भिडे यांनी डॉ. अजिता भापटीवाले यांची मुलाखत घेतली. यामध्ये ब्रेस्ट कॅंसर म्हणजे काय? त्याची लक्षण कोणती? ब्रेस्ट कॅंन्सर कसा ओळखावा? या सह यावरील उपाय कोणते? साधारण कोणत्या वयात हा कॅंसर होतो? ब्रेस्ट कॅन्सर आनुवंशिक आहे का? चरबीची गाठ म्हणजे काय? या विषयी घेतलेली मुलाखत

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/614835835966222/

Updated : 4 Feb 2020 3:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top