महिला दिनानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादिवशी महिलांच्या आवडीनिवडीच्या विषयांवर खास उपक्रमही राबविले जातात. मात्र नेहमीच घरच्या कामांत, स्वयंपाकात व्यस्त असणाऱ्या महिला आणि त्यातून सुरू केलेल्या महिलांना फोटोग्राफी कशी केली जाते यावर विचार करणारी कार्यशाळा तुम्ही कधी पाहिलीत किंवा ऐकलीत का?
आशिया खंडातील एकमेव अपॅक फोटोग्राफी इन्स्टीट्युट आणि फुड फोटोग्राफीक्स इंडिया कंपनी आहे. या फुड फोटोग्राफीच्या स्टुडिओत शेफ, फुड डिझायनर, फुड फोटोग्राफर आणि फुड फिल्म मेकर, डायरेक्टर यांचे फोटोशूट करण्यात आले. त्यावेळी एकमेव 'सबा गाझीयांनी' महिलांसोबत घालवलेली एक संध्याकाळ...
Updated : 13 March 2019 6:54 AM GMT
Next Story