Home > रिपोर्ट > राज्यात महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांना आळा बसणार?

राज्यात महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांना आळा बसणार?

राज्यात महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांना आळा बसणार?
X

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ‪राज्यात महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराबाबत ठोस पावले उचलण्याबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मकता दाखवली.

राज्यात लागोपाठ ५ वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना जिवंत जाळण्याचा घटना घडल्या असं चित्रा वाघ यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात लिहलं आहे. अशा घटनांना आळा बसावा यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. पाहा काय लिहलंय निवेदनात

Updated : 15 Feb 2020 12:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top