Home > रिपोर्ट > या प्रकरणाची दखल महिला आयोग घेणार का?

या प्रकरणाची दखल महिला आयोग घेणार का?

या प्रकरणाची दखल महिला आयोग घेणार का?
X

अहमदाबादमध्ये राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला भररस्त्यात भाजप आमदार बलराम थवानी यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. स्थानिक समस्यांबाबत भेट घेण्यास गेलेल्या नितू तेजवानी यांचं ऐकून घेण्याआधीच भाजप आमदारांने आपला दम दाखवण्यास सुरुवात केली त्यांना जबर मारहाण करत त्यांच्या पतीवरही हल्ला चढवला. एकंदरित ह्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच भाजप आमदाराने माफी मागितली. मात्र असं जरी असलं तरी त्यावर मोदी सरकार काय कारवाई करणार हा प्रश्न नेटिझन्सकडून होत असताना केंद्र महिला आयोग आणि गुजरात महिला आयोग यावर कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं राहिल.

Updated : 3 Jun 2019 10:32 AM GMT
Next Story
Share it
Top