"पलट के आऊंगी" - अमृता फडणवीस
Max Woman | 27 Nov 2019 11:23 AM IST
X
X
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. अजित पवारांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेत सरकार स्थापन केलं, मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे बहुमत सिद्ध करता येणार नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा दिला. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर आणि फेसबुक वर पोस्ट करत “पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर, खिजां की ज़द में हूँ मौसम ज़रा बदलने दे" असं ट्विट करत संपूर्ण महाराष्ट्राचे आभार मानले "5 वर्षात वहिनी म्हणून महाराष्ट्राने जो आदर दिला. तुम्ही जे प्रेम केलात त्याबद्दल मी कायम तुमची ऋणी राहीन". असं ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
https://www.facebook.com/109327103065947/posts/440913263240661/?substory_index=0
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1199345002414927872?s=20
Updated : 27 Nov 2019 11:23 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire