का आली मोदींना ममता बॅनर्जीची आठवण?
Max Woman | 24 April 2019 12:09 PM IST
X
X
2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची अभिनेता अक्षय कुमारनं मुलाखत घेतली. या मुलाखतीतून मोदींच्या आयुष्यातले अनेक पैलू उलगडलेत. मोदींनी स्वतःच्या आवडी-निवडीबद्दल अक्षय कुमारबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या. या वेळी राजकीय आयुष्याच्या पलीकडे वैयक्तिक आयुष्यातील जोडलेल्या लोकांबद्दलही मोदींनी सांगितलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दरवर्षी मला एक-दोन कुर्ते पाठवतात... याचीही आठवण मोदींनी सांगितली. जरी राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक आयुष्य फार वेगळं असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
पाहा हा व्हिडिओ...
सौजन्य- मॅक्समहाराष्ट्र
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/873597569660518/
Updated : 24 April 2019 12:09 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire