गृहणींनो आपल्या घरातील कोणत्या वस्तू महागल्या? कोणत्या झाल्या स्वस्त?
X
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. गृहणींनो आपल्या घरातील, आजुबाजूला आपल्याला उपयोगी पडणाऱ्या अनेक वस्तूंवर अर्थसंकल्पांचा परिणाम होत असतो.
यंदाच्या अर्थसंकल्पाने कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या यावर एक नजर टाकूया...
आपल्याशी संबंधीत महाग झालेल्या वस्तू...
आयात केलेली पादत्राणे
आयात फर्निचर
भिंतीवरचे पंखे
चाइनीज सिरामिकने तयार केलेले टेबलवियर, किचनवियर
ऑटो पार्ट
इलेक्टॉनिक्स वाहनं (सिलेक्टेड)
काही कंपन्यांचे मोबाईल फोन
इतर महाग झालेल्या वस्तू...
सिगरेट आणि तंबाखूजन्य पदार्थ
आयात केलेली आरोग्य उपकरणं
क्ले, आयरन
स्टील, कॉपर आणि पोर्सिलिन,
काय स्वस्त झालंय...
सोया फायबर
सोया प्रोटिन
इतक महाग झालेल्या वस्तू
वृत्तपत्रासाठी लागणारे कागद
लाइट वेट कोटेड कागद
कच्ची साखर
कृषी आणि जैविक उत्पादन
स्कीम्ड दूध
काही मद्य पेय
प्लास्टिक केमिकल्स