Home > रिपोर्ट > तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय?

तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय?

तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय?
X

नुकतेच राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले लवकर त्याचे कायद्यात रूपांतर होईल आपण जाणून घेऊया तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय तेहरी तलाक म्हणजेच तलाक ए बिद्दत.तिहेरी तलाक नुसार जर मुसलमान पती आपल्या पत्नीपासून तीन वेळा तलाक असे म्हणून त्याला घेऊ शकतो. त्यासाठी तो लेखी ई-मेल तोंडी एसएमएसद्वारेही तलाक घेऊ शकतो. सुंनी मुसलमानांमध्ये चार पंत आहेत त्यापैकी तीन पंथ हा तलाक मानत नाहीत परंतु जो चौथा देवबंद पंथ हा तलाक मानतो अरब-मुस्लिम देशांमध्येही ह्या तलाकला बंदी आहे हा तलाक पूर्ण मुसलमान मध्ये मान्य नसला तरीही महिलांचा मोठा वर्ग ह्या तलाक पासून प्रभावित होतो.

Updated : 31 July 2019 11:09 AM GMT
Next Story
Share it
Top