Home > रिपोर्ट > उठा उठा निवडणुका आल्या... मतदान करण्याची वेळ आली...

उठा उठा निवडणुका आल्या... मतदान करण्याची वेळ आली...

उठा उठा निवडणुका आल्या... मतदान करण्याची वेळ आली...
X

आपल्या एका मताने काय होणार आहे असा विचार देखील मनात आणू नका. कारण तुमचे एक मतही देशाच्या भविष्यासाठी अनमोल आहे. तेव्हा मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून मताधिक्य हक्क बजावा आणि लोकशाहीच्या उत्सवात भाग घ्यावा. मतदार जागृतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करण्यात येत आहे. कुठे भाषण घेऊन तर कुठे जाहिराती देण्यात येत आहेत.

उदा. नारायणी सरीजमध्ये साडी खरेदीवर मिळावा फ्लॅट 20% सूट. ही ऑफर फक्त 23 ते 25 एप्रिल 2019 पर्यंतच आहे त्वरा करा खरेदीसह मतदानही करा. अशा पद्धतीने ऑफर दिल्या जात आहे मतदान जनजागृती साठी

Updated : 22 April 2019 4:02 PM IST
Next Story
Share it
Top