Home > रिपोर्ट > तावडेंच्या मुलीला सल्ले देणारे योग्य आहेत का?

तावडेंच्या मुलीला सल्ले देणारे योग्य आहेत का?

तावडेंच्या मुलीला सल्ले देणारे योग्य आहेत का?
X

लोकसभा निवडणुकातील महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मतदानात अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी शिवाय त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो टेलिव्हिझन, सोशल मीडियावर दाखवण्यात आले. त्यात राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या कुटुंबाची चांगलीच चर्चा झाली ती म्हणजे त्यांची कन्या अन्वी तावडेंमुळे... मतदान केल्यानंतर तावडे कुटुंबियांचा फोटो हा सर्व मीडियाने दाखवला. स्पेशली त्यात लोकसत्ताने अन्वीच्या फॅशन स्टाईलवर एक बातमी केली मात्र ही बातमी केल्यानंतर नेटिझन्सने कशा प्रतिक्रिया दिल्यात जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ.

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/674012183049635/

Updated : 2 May 2019 12:58 PM GMT
Next Story
Share it
Top