बंडखोरीची तलवार म्यान करत विजय मानेंचा मंदा म्हात्रेंना पाठींबा
Max Woman | 15 Oct 2019 5:16 PM IST
X
X
गणेश नाईक यांना हव्या असणाऱ्या बेलापूर मतदार संघाची भाजपची उमेदवारी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांना देण्यात आली, म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजप ने त्यांना ऐरोली मधून उमेदवारी घोषित केली.
नवी मुंबईत शिवसेनेची ताकद असून तिकिट न मिळाल्याने विजय माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून पक्षविरोधात बंडखोरी केली होती.वारंवार सांगून अर्ज मागे न घेतल्यास पक्षातून हकालपट्टी होऊ शकते असं सांगत ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मानेंची मनधरणी केली आहे.
यामुळेच विजय माने यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाचे नुकसान न करता उमेदवार मंदा म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
Updated : 15 Oct 2019 5:16 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire