राणा दांम्पत्यांनी केली फवारणी
Max Woman | 2 Aug 2019 10:40 AM IST
X
X
अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी शहरात महापालिकेच्या डोळ्यात अंजन घालत स्वत: डास पळवून लावणाऱ्या औषधाची फवारणी केली.नुकत्याच झालेल्या पावसाने शहरात सर्वत्र साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रार्दुभाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब लक्षात येताच राणा दांम्पत्यांनी स्वत: फवारणीचे काम हाती घेतले. हे चित्र पाहून स्थानिक नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले.
Updated : 2 Aug 2019 10:40 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire