Home > रिपोर्ट > मच्छिमारांसाठी लढा देणाऱ्या VBA च्या लोकसभा उमेदवार सुमन कोळी

मच्छिमारांसाठी लढा देणाऱ्या VBA च्या लोकसभा उमेदवार सुमन कोळी

मच्छिमारांसाठी लढा देणाऱ्या VBA च्या लोकसभा उमेदवार सुमन कोळी
X

वंचित बहुजन आघाडीने रायगड लोकसभा मतदारसंघातून सुमन कोळी यांना देऊ केली आहे. कोळी कुटुंबातून आलेल्या सुमनताईंना रत्नागिरी-रायगड भागातील शेतक-यांच्या तसंच मच्छिमारांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. त्यांच्यावर बॅ. अंतुले यांच्या विचारांचा प्रभाव आहे, त्यामुळे त्या स्वत:ला अंतुलेंची लेक म्हणवतात. त्या अखिल भारतीय कोळी समाज आणि कोळी महासंघ यांच्या त्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. मागील 25 वर्षे त्या काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्या होत्या. त्या नेहमीच समाजकारणात हिरिरीने सक्रिय असतात.

Updated : 21 April 2019 4:57 AM GMT
Next Story
Share it
Top