Home > रिपोर्ट > कॅन्सरवर मात करत डॉ. अंजली बाविस्कर उतरल्या निवडणुकींच्या रिंगणात

कॅन्सरवर मात करत डॉ. अंजली बाविस्कर उतरल्या निवडणुकींच्या रिंगणात

कॅन्सरवर मात करत डॉ. अंजली बाविस्कर उतरल्या निवडणुकींच्या रिंगणात
X

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. अंजली बाविस्कर या जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. जळगावमध्ये राहाणा-या डॉ. अंजली यांनी स्वत: कर्करोगावर हिंमतीने मात केली असून कर्करोगापासून संरक्षण कसं करावं याबाबत त्या गावोगावी फिरून प्रबोधन करत असतात. सामाजिक कार्यात त्या अग्रेसर आहेत. त्या प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत असून यंदाच्या निवडणूकांमधील नव्या चेह-यांपैकी एक आहेत.

Updated : 21 April 2019 2:56 AM GMT
Next Story
Share it
Top