Home > रिपोर्ट > #Maxwoman वटपोर्णिमा स्पेशल- जिंका आकर्षक साड्या!

#Maxwoman वटपोर्णिमा स्पेशल- जिंका आकर्षक साड्या!

#Maxwoman वटपोर्णिमा स्पेशल- जिंका आकर्षक साड्या!
X

ही वटपोर्णिमा स्पेशल करण्यासाठी मॅक्सवुमन घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक भन्नाट स्पर्धा...! काय मग तयार आहात ना?

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला इतकंच करायचंय.

रोज एक प्रश्न मॅक्सवुमनच्या ट्विटर व fb पेजवर विचारला जाईल. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दुस-या दिवशी सकाळी ९ पर्यंत द्यायचे आहे. अश्या तीन प्रश्नांची बरोबर उत्तरे देणा-यांपैकी लकी ड्रॉ च्या माध्यमातून तीन विजेत्यांची निवड करण्यात येईल. या विजेत्यांना पुण्यातील प्रसिध्द ‘नारायणी सिल्क साडी’ तर्फे आकर्षक साडी भेट देण्यात येईल.

14 जून 2019 शुक्रवारचा प्रश्न

चंदेरी साडी....

-चमचमणारी साड्यांची राणी चंदेरी साडी

- मलमल आणि कलाकुसरीचा

- एक अद्भुत वस्त्र प्रकार

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरजवळच्या चंदेरी गावातील चंदेरी साडी

हातांनी विणलेल्या रेशमाची एक अवर्णनीय कलाकृती !

मलमली काठपदर, बुट्ट्यांची कलाकुसर

किनारी मध्ये हिरव्या पानांची नागमोडी डिझाइन,

जरीच्या बारीक रेषांची डिझाईन आणि...

अतिशय तलम असणारी चंदेरी साडी !

Updated : 15 Jun 2019 3:18 AM GMT
Next Story
Share it
Top