Home > रिपोर्ट > ...म्हणून उडिशाचे मुख्यमंत्री करत आहेत 'दूती चंद'चे अभिनंदन

...म्हणून उडिशाचे मुख्यमंत्री करत आहेत 'दूती चंद'चे अभिनंदन

...म्हणून उडिशाचे मुख्यमंत्री करत आहेत दूती चंदचे अभिनंदन
X

दुती चंद ही उडिशातील जयपूर जिल्ह्यातील विणकर कुटुंबातील मुलगी. भारतातील वेगवान धावपट्टू म्हणून दूतीकडे पाहिलं जात. तिने इटलीत नापोलीतल्या शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. दुतीने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १०० व २०० मीटर प्रकारात रौप्य पदक जिंकले होते.

वेगवान धावपट्टू दूती चंद हिला जगातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या ‘ टाईम नेक्स्ट १००’ यादीत स्थान मिळाले आहे. याबाबत मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ट्विटरच्या माध्यमातून तिचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटल आहे की,“ उडिशाला तुमच्या कामगिरीचा अभिमान वाटतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”

Updated : 15 Nov 2019 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top