Home > रिपोर्ट > urmila matondkar प्रचारात सहभागी

urmila matondkar प्रचारात सहभागी

urmila matondkar  प्रचारात सहभागी
X

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (urmila matondkar) यांनी कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

मात्र आता उर्मिला मातोंडकर लवकरच (Maharashtra assembly election 2019) विधानसभा निवडणूकांसाठी कॉंग्रेसची स्टार प्रचारक म्हणून सहभागी होणार आहेत.

“काँग्रेसमध्ये आता गटबाजी राहिलेली नाही, मतभेद सर्वच पक्षांमध्ये असतात. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांची नाराजी दूर झाली असून त्या लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून सहभागी होतील,” असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केला आहे. तसेच संजय निरुपम यांची समजूत काढण्याचा यशस्वी प्रयत्न करणार असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Updated : 6 Oct 2019 9:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top