गुढीपाडव्याच्या जल्लोषात उर्मिला मांतोडकरचा सहभाग
X
X
गुढीपाडव्याच्या निमित्ताने अभिनेत्री आणि काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर खास पारंपरिक वेशात प्रचारासाठी बाहेर पडल्या. चारकोप, मागाठाणे परिसरातील घराघरांत जाऊन उर्मिला यांनी लोकांच्या भेटी घेतल्या. शोभायात्रेत उर्मिला यांनी लेझीमचा ताल धरला तसेच गुडीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या.
https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/837672669898925/
Updated : 6 April 2019 1:08 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire






